व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे ऑनलाइन पाहा – कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शन

मित्रांनो, जमिनीचा इतिहास आणि त्यासंबंधित कागदपत्रे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची असतात. आपल्याला कुठलाही जमीन संबंधित व्यवहार करायचा असेल, तर त्या जमिनीचा इतिहास तपासणे अत्यावश्यक आहे. यासाठी 1880 पासूनच्या सातबारा, फेरफार, आणि खाते उतारे तपासणे हे महत्त्वाचे ठरते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, कशा प्रकारे तुम्ही जुन्या जमिनीच्या नोंदी ऑनलाईन पाहू शकता आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया वापरावी लागेल.

आता हे खाते उतारे, सातबारा किंवा फेरफार आपण मूळ स्वरूपात असेल तसेच भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये 1880 पासून उपलब्ध आहेत.

तेही आपल्या सोयीकरता.सरकारने आता ही माहिती ऑनलाइन देण्याची सुरुवात इ-अभिलेख कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळजवळ तीस कोटी जुने अभिलेख आपल्या करता उपलब्ध करून देणार आहे.

ही माहिती आपण ऑनलाईन कशी बघू शकता तेही मोबाईल द्वारे, लॅपटॉप किंवा पीसी द्वारे आपल्याला कसे बघता येतील हे या लेखात बघणार आहोत.

जमिनीच्या कागदपत्रांची माहिती असणे हे प्रत्येक शेतकरी, जमीनमालक, किंवा जमीन खरेदीदारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः सातबारा, फेरफार, आणि खाते उतारे ही कागदपत्रे जमिनीच्या मालकीची आणि तिच्या स्थितीची महत्वपूर्ण माहिती देतात. परंतु, अनेकदा ही कागदपत्रे जुनी असतात आणि त्यांची प्रत मिळवण्यासाठी लोकांना तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात वेळ घालवावा लागतो.

हे वाचा-  आयुष्मान कार्ड डाउनलोड 2024 : घर बसल्या ऑनलाइन आयुष्मान कार्ड डाउनलोड करा ऑनलाइन अप्लाई.

जमिनीचा नकाशा

शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांकडे शेतीचा 7/12 असतो पण त्यांच्याकडे त्यांच्या शेतजमिनीचा नकाशा नसतो, त्यामुळे त्यांना भविष्यात शेतात जाण्यासाठी फूटपाथ किंवा रस्ता बनवायचा असल्यास किंवा भविष्यात जमीन विकताना पाहण्यासाठी जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्यानुसार नकाशात क्षेत्रफळ कसे वाढवले आहे किंवा जमिनीची एकूण व्याप्ती किती आहे. हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा नकाशा असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आज आपण या लेखात पाहणार आहोत की आपण आपल्या जमिनीचा नकाशा केवळ पाच ते दहा मिनिटांत मोबाईलवर कसा काढू शकतो, खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. काळजीपूर्वक

जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा काढायचा

शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाइटवर (mahabhumi.gov.in) जावे लागेल.जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

हे वाचा-  ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय?

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment