व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Driving Licence Online: घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, RTO चे हेलपाटे मारावे लागणार नाहीत

How to Apply Online For Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती. यासाठी लोकांना सतत आरटीओ कार्यालयात जावं लागत होतं. परंतु आता ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे.

Driving Licence Online : भारतात चालक परवाना हा एक खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि वाहन चालवण्यासाठी हे दस्तऐवज खूप गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आपल्याला अतिशय मेहनत घ्यावी लागते. कारण त्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट असते.

ड्रायव्हिंग परवाना ऑनलाइन उद्देश

देशातील नागरिकांना घरी बसून ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची सुविधा देण्याचा सरकारचा उद्देश आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आजकाल कागदपत्रे बनवणे खूप सोपे झाले आहे.सध्याच्या काळात तुम्ही ऑनलाईन माध्यमातून आपल्याला आवश्यक कोणतेही सरकारी दस्तऐवज सहज तयार करू शकता.

हे वाचा-  मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची तारीख उघड असे करा अपडेट.

ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार कोणते ?

● हलके मोटार वाहन परवाना(Light Motor Vehicle License)

● लर्निंग लायसन्स(Learning License)

● आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स(International Driving License)

● जड मोटार वाहन परवाना(Heavy Motor Vehicle License)

● कायमस्वरूपी परवाना(Permanent License)

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवायचे ?

How to get a Learning Driving Licenseड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यापूर्वी तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असणे गरजेचे आहे. जर तुम्ही गाडी चालवण्यास इच्छुक असाल आणि तुम्ही इतरत्र गाडीवर फिरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. Driving Licence Online Marathi Information.

हे वाचा-  HDFC Bank Personal Loan घर बसल्या अर्ज करा

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment