व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

SBI Instant Personal Loan 2025: फक्त 5 मिनिटांत ₹50000 आपल्या बँक खात्यात येथे ऑनलाइन अर्ज करा

आज आपण या लेखाच्या माध्यमातून एसबीआय पर्सनल लोन कसे घ्यावे याबद्दल माहिती घेणार आहोत. आजच्या काळात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जे आपल्याला घरबसल्या वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा देतात. भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयद्वारे पर्सनल लोन कसे घ्याव त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नियम आणि अटी याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

एसबीआय पर्सनल लोन म्हणजे काय?

एसबीआय पर्सनल लोन हे एक तात्काळ आपत्कालीन वैयक्तिक कर्ज आहे. जर तुम्हाला लग्न करायचे असेल, घरातील कोणीतरी आजारी असेल फिरायला जायचे असेल किंवा ऑनलाइन शॉपिंग करायची असेल तर काही मिनिटांत एसबीआयकडून तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. एसबीआय पर्सनल लोनची खासियत म्हणजे येथे तुम्हाला अत्यंत कमी कागदपत्रे द्यावी लागतात.

एसबीआय पर्सनल लोनचे प्रकार

  • एसबीआय कव्हर पर्सनल लोन
  • एसबीआय पेन्शन लोन
  • प्री अप्रूव्ह्ड पर्सनल लोन (YONO अ‍ॅपद्वारे)
  • एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट
  • एसबीआय इन्स्टंट पर्सनल लोन
  • सिक्युरिटी लोन
हे वाचा-  Bajaj Emi Card Apply : बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड अप्लाय कसे करायचे चार्जेस, पात्रता कागदपत्रे A To Z प्रोसेस इथे पहा.

एसबीआय पर्सनल लोनचे फायदे

  • एसबीआय पर्सनल लोन सहज मिळते कारण बँक सिबिल स्कोरच्या आधारावर हे लोन देते.
  • या लोनसाठी कोणतीही हमी किंवा सुरक्षा आवश्यक नाही.
  • जास्तीत जास्त 2000000 रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळते.
  • बँक पुरेसा वेळ देते कर्ज अर्ज करण्यासाठी.प्रोसेसिंग फी अत्यल्प आहे.
  • लोनसाठी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.

एसबीआय पर्सनल लोन किती मिळू शकते?

एसबीआयच्या माध्यमातून तुम्ही किमान 50000 रुपये व जास्तीत जास्त 2000000 रुपये पर्सनल लोन घेऊ शकता.

एसबीआय पर्सनल लोनची वेळ मर्यादा

एसबीआय पर्सनल लोनसाठी 3 महिन्यांपासून 72 महिन्यांपर्यंत वेळ दिला जातो हे तुम्ही घेतलेल्या लोनच्या रकमेवर अवलंबून आहे.

एसबीआय पर्सनल लोनची व्याज दर

एसबीआयच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतल्यास तुम्हाला वार्षिक 9.60% दराने व्याज द्यावे लागते. जर तुम्ही नौकरी करत असाल तर व व्यवसाय करत असाल तर वार्षिक 15.65% दराने व्याज द्यावे लागते.

एसबीआय पर्सनल लोन

  • साठी आवश्यक पात्रतासॅलरिड व्यक्ती लोनसाठी पात्र आहे.
  • एसबीआयवर सॅलरी अकाउंट असणे आवश्यक आहे.
  • तुमची मासिक सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा जास्त असावी.
  • वयोमर्यादा किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावी.
हे वाचा-  5 मिनिटांत मिळवा वैयक्तिक कर्ज | बँकेने नाकारले तरीही दिलासा!

एसबीआय पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. निवास प्रमाणपत्र
  3. वयाचा पुरावा
  4. व्यवसाय प्रमाणपत्र
  5. ओळखपत्र
  6. बँक अकाउंट पासबुक
  7. मोबाइल नंबर

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment