व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळेल 50 हजार रुपयांचे कर्ज; काय आहे मुद्रा लोन योजना

e mudra loan द्वारे मिळू शकते ५० हजारापर्यंत लोनप्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जावून तुम्ही मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन e mudra loan apply करायचा असेल तर त्याद्वारे देखील तुम्हाला मुद्रा लोन मिळू शकते.ऑनलाईन अर्ज केल्यास बँकेच्या नियमानुसार ५० हजार रुपयाचे लोन मिळते. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त लोन हवे असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधावा लागतो.अनेक बँकेत e mudra loan देण्याची सुविधा असते परंतु आज आपण sbi e mudra loan संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. sbi e mudra loan योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर कास्रावा लागतो.

ई मुद्रा ऑनलाई अर्ज कसा करावा लागतो, या योजनेमुळे कोणते फायदे मिळतात, कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी आवशयक असतात हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

ई-मुद्रा लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

ई-मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे पालन करा:

  • एसबीआयच्या वेबसाइटवर जा.
  • ई-मुद्रा लोनसाठी ऑनलाइन अर्ज करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यावर, तुम्हाला ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
हे वाचा-  फोन पे वरून फक्त 15 मिनिटांत 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळवा

मुद्रा लोन देणाऱ्या बँकांची यादी

मुद्रा लोन देणाऱ्या बँकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • बँक ऑफ बडोदा (BOB)
  • आयसीआयसीआय बँक (ICICI)
  • एचडीएफसी बँक (HDFC)

e mudra loan कशी आहे ते समजून घ्या.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर हि योजना कोणासाठी आहे तसेच योजनेचे स्वरूप काय आहे ते समजावून घेवूयात.

  • तरुणांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने हि योजना राबविण्यात येते.
  • e mudra loan योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार sbi बँकेचा ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा चालू किंवा बचत खातेदार असावा.
  • sbi बँकेतर्फे mudra loan म्हणून जास्तीत जास्त १ लाख रुपये कर्ज दिले जाते.
  • कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे एवढा असतो.
  • sbi बँकेच्या मापदंडानुसार e mudra loan साठी ५० हजार रुपयांचे कर्ज लगेच दिले जावू शकते.
  • ५० रुपयांच्या वरील कर्ज हवे असेल तर मात्र बँकेशी संपर्क साधावा लागतो.

मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता Mudra loan eligibility

  1. लघु उद्योग व्यवसाय मालक यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  2. फळ आणि भाजी विक्रेते देखील mudra loan साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. दुग्ध उत्पादक.
  4. कुक्कुटपालन व्यावसायिक
  5. मत्स्यपालन व्यवसाय करणारे.
  6. विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार.
हे वाचा-  HDFC बँक परिवर्तन शिष्यवृत्ती: गरजू विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी अप्लाई ऑनलाइन

मुद्रा लोन मुळे मिळणार लहान उद्योगांना मदत

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत बेरोजगारी वाढत चाललेली आहे. बेरोजगार युवकांनी जर mudra loan योजनेचा लाभ घेतला तर नक्कीच त्यांना व्यवसाय उभारणीसाठी मदत मिळेल.कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास सगळ्यात आधी त्या योजनेची माहिती हवी असते. कारण तुम्हाला जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे परंतु तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल तर मात्र नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेण्यास अडचण येवू शकते.

1.मुद्रा लोन किती मिळते?

  • ५० हजार रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यत मुद्रा लोन मिळू शकते.

2.या लोनसाठी कोठे संपर्क साधावा लागेल?

  • मुद्रा लोन मिळविण्यासाठी तुमच्या परिसरातील बँकेस भेट द्या. मुद्रा लोन देणाऱ्या बँकांची यादी या लेखामध्ये दिलेली आहे.

3.मुद्रा लोन पात्रता काय आहे?

  • दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय त्याचप्रमाणे शेती संबधित व्यवसाय करणारे व्यावसायिक या मोद्र लोनसाठी पात्र असेल.

हे वाचा-  फक्त आधार कार्ड देऊन मिळेल खराब सिबिल स्कोअरवर सुद्धा 25000 पर्यंतचे तातडीचे कर्ज, Low Cibil Score Loan up to 25000.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment