व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आयुष्मान कार्ड डाउनलोड 2024 : घर बसल्या ऑनलाइन आयुष्मान कार्ड डाउनलोड करा ऑनलाइन अप्लाई.

आयुष्मान कार्ड डाउनलोड : केंद्र सरकारने 2018 साली आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आयुष्मान कार्ड योजना सुरू केली होती, जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थींना आयुष्मान कार्ड दिले जाते ज्याद्वारे 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात.

आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY असेही म्हणतो. ही एक आरोग्य विमा योजना आहे जी भारत सरकारने आयुष्मान गोल्डन कार्ड द्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आणि महत्वाचे म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील 50 कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक रूपये 5 लाखांचे कव्हरेज मिळते. ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यावर 15 दिवसांपर्यंत येणारा सर्व खर्च या योजने मार्फत करता येतो. फक्त या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटल मध्ये आयुष्मान गोल्डन कार्ड दाखवावे लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्ड चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तास हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागेल. आता आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेऊ या:

हे वाचा-  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर झाला की रद्द ? कुठं चेक करायच ? पहा संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याचा दुसरा मार्ग

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याचा आणखी एक मार्ग आहे:

  • अधिकृत पोर्टलला भेट द्या: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिकृत पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ ला भेट द्या.
  • लॉगिन: लॉगिन डिटेल्स टाकून पोर्टलमध्ये लॉगिन करा.
  • डाउनलोड: “Download Ayushman Card” पर्यायावर क्लिक करा.
  • सत्यापित करा: योजना नाव, राज्य नाव आणि आधार नंबर टाकून सत्यापित करा.
  • डाउनलोड पर्याय: तुम्हाला आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

आयुष्मान भारत राष्ट्रीय सुरक्षा योजना

या योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी गरीब आणि दुर्बल कुटुंबांना समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. जर तुम्ही आयुष्मान कार्डसाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्ही घरबसल्या आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. आयुष्मान कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे?

मित्रांनो, आरोग्य यादीत जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला गोल्डन कार्ड दिले जाते. म्हणजे तुम्ही पात्र आहात. तसेच अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्डधारक (पिवळे राशन कार्ड) असणे आवश्यक आहे. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे. यासोबतच अर्जदाराचे नाव जनगणना डेटा मध्ये समाविष्ट असले पाहिजे.

हे वाचा-  ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये जमा होण्यास सुरुवात तुमच्या खात्यात जमा झाले का असे करा चेक

आयुष्मान भारत कार्डचे फायदे

मित्रांनो, PMJAY अंतर्गत गोल्डन कार्ड चे फायदे पुढील प्रमाणे आहेत…

  • या योजनेट संपूर्ण कुटुंब समाविष्ट होऊ शकते.
  • हे गोल्डन कार्ड समाजातील गरीब वर्गातील लोकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते.
  • लाभार्थी या योजनेचा लाभ संपूर्ण देशभरात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत घेऊ शकतात.
  • कोविड पेशन्ट देखील हे कार्ड वापरू शकतात.
  • सुचिबद्ध हॉस्पिटल मध्ये लोक कॅशलेस उपचारांचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये 5 लाख पर्यंतचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतील.
  • तसेच तुम्हाला तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड 15 दिवसात मिळते.

हे वाचा-  लाडकी बहीण योजना: 30 लाख महिलांना अर्ज मंजूर असूनही मिळणार नाहीत पैसे

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment