व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

एक महिन्यासाठी बिनव्याजी एक लाख रुपये मिळवा. | Slice personal loan app download.

आजकाल प्रत्येकाला आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांच्या शोधात असतात. त्यासाठी Slice Personal Loan App एक उत्तम पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे घरबसल्या कर्ज घेऊ शकता. या लेखात आपण Slice Pay App वापरून कर्ज कसे घेता येईल त्यासाठीची पात्रता व्याजदर आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Slice Pay Loan कसे काम करते?

Slice Pay एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो वापरकर्त्यांना वैयक्तिक कर्ज देतो. या अॅपच्या मदतीने, तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना देखील पैसे पाठवू शकता. कर्जाची परतफेड एक महिन्यात 0% व्याजदराने किंवा 12 महिन्यांपर्यंत हप्त्यांमध्ये करता येते

हे वाचा-  CIBIL Score म्हणजे काय रे भाऊ? खराब असेल तरीही मिळवा 50,000 हजार रुपये कर्ज संपूर्ण माहिती पहा

Slice Pay वरून किती कर्ज मिळू शकते?

Slice Pay App वापरकर्त्यांना ₹1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम तुमच्या सिव्हिल स्कोर आणि इतर पात्रतेवर अवलंबून असते. अर्जदार Slice अॅपवरून कर्ज घेतल्यानंतर तो एक महिन्यात 0% व्याजदराने परत करू शकतो. जर कर्जाची रक्कम 12 महिन्यांनंतर परत केली तर व्याजदर 12% ते 15% दरम्यान असतो. 6 महिन्यांच्या आत परत केल्यास, व्याजदर 6% ते 8% दरम्यान असतो.

Slice Pay Loan App वर कर्ज कसे घ्यावे?

Slice Personal Loan App वरून कर्ज घेण्यासाठी खालील प्रक्रिया आहे

  • अॅप डाउनलोड करा: Slice Pay App Google Play Store किंवा iOS App Store वरून डाउनलोड करा.
  • साइन-अप करा: अॅप उघडून तुम्हाला तुमच्या जीमेल आयडीने साइन-अप करावे लागेल.
  • KYC प्रक्रिया पूर्ण करा: तुमचा सेल्फी पॅन कार्ड आधार कार्ड अपलोड करा. जर सिव्हिल स्कोर चांगला असेल तर आधार कार्ड तपासणी आवश्यक नाही.
  • कर्ज मर्यादा मिळवा: सर्व माहिती अपलोड केल्यानंतर Slice तुम्हाला तुमची कर्ज मर्यादा दाखवेल.
  • बँक खाते जोडा: Slice तुम्हाला बँक खाते जोडण्यासाठी विचारेल. ₹1 चे पेमेंट करून तुमचे खाते पडताळ
  • कर्ज घ्या: एकदा तुमची मर्यादा मंजूर झाली की तुम्ही ते पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकताले जाईल.
हे वाचा-  TATA Capital देत आहे 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन

Slice Pay Loan पात्रता

Slice कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील:

  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे भारतीय ओळखपत्र (पॅन कार्ड आधार कार्ड) असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे सिव्हिल स्कोर चांगले असल्यास कर्ज घेण्याची शक्यता अधिक आहे.

Slice Pay Loan चे फायदे

  1. 0% व्याजदर (1 महिन्याच्या आत परतफेड): जर तुम्ही कर्ज एक महिन्यात परत केले तर तुम्हाला कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
  2. द्रुत कर्ज मंजुरी: Slice Pay कर्ज मंजुरी प्रक्रिया जलद आहे आणि तुम्हाला 15 ते 20 मिनिटांत तुमची कर्ज मर्यादा कळते.
  3. सोपी KYC प्रक्रिया: फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सेल्फी अपलोड करून तुम्ही तुमचे KYC पूर्ण करू शकता.
  4. ऑनलाइन कर्ज प्रक्रिया: तुम्ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या करू शकता आणि कर्ज रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात मिळवू शकता.

Slice Pay Loan चे व्याजदर

Slice Pay अॅपमध्ये कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर असतात:

  • 0% व्याजदर: जर तुम्ही कर्ज एक महिन्याच्या आत परत केले तर तुम्हाला कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
  • 6% ते 8% व्याजदर: 6 महिन्यांच्या आत कर्ज परत केल्यास तुम्हाला 6% ते 8% दरम्यान व्याज भरावे लागते.
  • 12% ते 15% व्याजदर: 12 महिन्यांपर्यंत परतफेड केल्यास व्याजदर 12% ते 15% पर्यंत असतो.
हे वाचा-  वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2024: आर्थिक मदतीसाठी सुवर्णसंधी

Slice Pay Loan साठी आवश्यक कागदपत्रे

Slice Pay कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात:

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड (सिव्हिल स्कोर कमी असल्यास)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment