व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान , तेही 100% एका दिवसात बँक खात्यात जमा

Animal Husbandry : गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान ना करीता मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे योजना पाहलेले आहेत, ज्या मध्ये शेतकर्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत. खूप अनुदान आहेत मित्रांनो, आज मी गोधन जपण्यासाठी आपल्या गाई साठी आज योजना घेऊन आलो आहे. गोमाते साठी आज योजना घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या योजने ची सुरुवात करणार आहोत, जिच नाव आहे गाय गोठा अनुदान योजना.

योजनेची वैशिष्ट्ये

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.

हे वाचा-  अंगणवाडी भरती 2025: महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८ हजार ८८२ पदांसाठी भरती, करा अर्ज

त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाचे जे पैसे आहे ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे

गाय गोठा योजना 2024 सविस्तर माहिती

बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसतो. त्यामुळे जनावरे आजारी पडतात.शेतकऱ्यांच्या जनावरांचे उनापासून पावसापासून व वादळापासुन संरक्षण व्हावे या हेतूने शासनाने गाय गोठा अनुदान योजना राबविली आहे यासंदर्भात शासनाचा GR जाहीर करण्यात आलेला आहे त्या माहितीनुसार राज्यात 2 ते 6 जनावरांचा गोठा उभारणी साठी सरकार कडून 77448 रुपये इतकी रक्कम अनुदानित केली जाते. तर मित्रानो याबद्दल ची साविस्तर महिती ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे .

गाय गोठा योजना 2024 शासनाचे उद्दीष्ट :

1) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.

2) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी स्वच्छ गोठा बांधणे.

3) गोठा बांधणी केल्यास जनावरांचे ऊन,पाऊस, वारा, यापासून संरक्षण होईल

4) शेतकऱ्याचा उत्पंनात वाढ करणे .

5)पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.

6) दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे

हे वाचा-  Ladki Bahin Yojana: खुशखबर लाडकी बहीण चौथा आणि पाचवा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात पैसे आले की नाही असे करा चेक

आवश्यक कागद पत्रे :

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • मतदान कार्ड झेरॉक्स
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • जात प्रमाण पत्र झेरॉक्स
  • उत्पन्न दाखला पासपोर्ट फोटो बँक पास बूक झेरॉक्स
  • मोबाइल नंबर
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • जागेचे ७१२ / पशुधन असल्याचा दाखला
  • नरेगा (रोहयो) जॉब कार्ड
  • गोठा बांधणी अंदाजपत्ररहिवाशी

अर्ज प्रक्रिया :

योजनेची अर्जप्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा लागेल.तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक अथवा सरपंच यांच्या कडे तुमचा अर्ज सादर करावा लागेल.

हे वाचा-  माझी लाडकी बहिण योजना: अर्ज करताना चुका टाळा, अन्यथा नाही मिळणार लाभ

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment