व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती Apply for cast certificate online

जातीचा दाखला (Caste Certificate) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो भारतात विविध शासकीय योजना शिष्यवृत्ती शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या सुविधांसाठी आवश्यक असतो. आजकाल हा दाखला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घरबसल्या मिळवता येतो. या लेखात आम्ही तुम्हाला जातीचा दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

युजर आयडी चा वापर करून जाती प्रमाणपत्र बनवणे.

या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ साईडला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

हे वाचा-  लाडकी बहिण योजना: लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

होम पेजला ऑलरेडी रजिस्टर?

  • लॉगिन हिअर मध्येलॉगिन ID इंटर करा.
  • पासवर्ड इंटर करा.
  • कॅपच्या एंटर करा.
  • तुमचा जिल्हा निवडा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक वेबसाइट

जातीचा दाखला काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने आपले सरकार सेवा पोर्टल (Aaple Sarkar Portal) सुरू केले आहे. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम,तुम्हाला आपले सरकार पोर्टल या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइट उघडताच तुम्हाला होम पेज दिसेल जिथे नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागेल.

अकाउंट कसे क्रिएट करावे?

जातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वेबसाइटवर अकाउंट तयार करावे लागेल. ते कसे करावे याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

होम पेजवर न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज ओपन झाल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील.

  • जिल्हा निवडा.
  • तुमचा मोबाइल नंबर एंटर करा आणि Send OTP बटनावर क्लिक करा.
  • प्राप्त ओटीपी नंबर एंटर करून खाते तयार करण्यासाठी वेरिफाय बटनावर क्लिक करा.

अर्जदाराची माहिती भरा

  • अर्जदाराचे नाव इंग्रजी आणि मराठीतून भरा.
  • जन्मतारीख ई-मेल आयडी आणि युजरनेम तयार करा.
  • आय एक्सेप्ट या बॉक्सला टिक करून खात्री करा की तुम्ही सर्व नियम वाचले आहेत.
हे वाचा-  सोलर रुफटॉप योजना 2024 ऑनलाईन अर्ज: महाराष्ट्रातील सोलर सबसिडी कशी मिळवावी?

लॉगिन करा

  • अकाउंट तयार केल्यानंतर तुम्ही दिलेला युजरनेम आणि पासवर्ड वापरून वेबसाइटवर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर विविध सेवा निवडीसाठी पर्याय दिसतील.

महत्वाचे स्टेप Caste Certificate Online Apply

  1. रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ एप्लीकनट – यामध्ये का सर्टिफिकेट कोणाकरिता काढत आहात ते निवडा.
  2. जसे जर तुम्ही मुलाकरिता कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर तुम्ही सन (Son)ची निवड करा.
  3. जर तुम्ही मुली करिता कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर तुम्ही डॉटर (Daughter)ची निवड करा.
  4. जर तुम्ही स्वत करिताच कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर सेल्फ (SELF)ची निवड करा.
  5. हि बेनिफिशियरी डिटेल योग्य भरून घ्या.
  6. बेनिफिशियरी फादर्स डिटेल भरून घ्या.
  7. या बेनिफिशियरी फादर्स ऍड्रेस डिटेल मध्ये योग्य माहिती भरून घ्या.
  8. बेनिफिशियरी कास्ट कॅटेगिरी डिटेल्स भरून घ्या

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment