व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

कडबा कुटी मशीन अनुदान योजना 2024

कडबा कुटी म्हणजे काय?

भारत देश कृषिप्रधान देश आहे. इथे जास्त लोक शेती करतात. शेती सोबत गाई ,म्हशी, बैल ही जनावरे पाळतात.जनावरांना चारा देण्यासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ खर्ची होत असतो. चाऱ्याचे तुकडे करून चारा बारीक करा यामुळे इतर कामांना वेळ मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कडबा कुट्टी योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते.

कडबा कुट्टी मशीन योजना 2024

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नावकडबा कुट्टी यंत्र योजनालाभार्थी- शेतकरी आणि पशुपालकांचाउद्देश- पशु चारा कापण्यासाठी व दळण्यासाठी पशुपालकांना यंत्रे उपलब्ध करून देणेलाभ- मोफत कडबा कुट्टी मशीन अर्ज प्रक्रिया ऑनलाइन

हे वाचा-  पोस्ट ऑफिस आरडी योजना: प्रत्येक महिन्याला ₹500 जमा केल्यावर मिळतील इतके पैसे

आधुनिक काळातसुध्दा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, शेळ्या अथवा इतर पाळीव पशु, प्राणी असतात. शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून अथवा जमिनीसाठी शेणखत, दूधदुपत होईल हा विचार करून पशुचा, जनावरांचा सांभाळ करत असतो.ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे आहे, त्यांना जनावरांना चारा-पाणी नीटनेटका करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीपण एक शेतकरी असान व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्याकरिता शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.

कडबा कुटी मशीन योजना 2024 बद्दल माहिती:

कडबा कुट्टी यंत्र योजना केंद्र व राज्य सरकारशी संबंधित विभागांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव कृषी विभाग लाभार्थी शेतकरी व पशुपालन उद्देश पशु शेतकऱ्यांना जनावरांचा चारा कापण्यासाठी व दळण्यासाठी यंत्रे उपलब्ध करून देणे.

अर्ज कसा करावा?

कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के ते 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जाते, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा 16 हजार रुपयापर्यंत आहे.

हे वाचा-  Bharat pe Loan 101% Instant Personal Loan: आता खराब सिबिलवरही घ्या ₹60000 चे लोन

कडबा कुट्टी मशीनची किंमत (Price) सामान्यता:

10 हजारापासून 40 हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती (3HP,5HP) यानुसार कडबा कुट्टी मशीनची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीनही मानवचलित व स्वंयचलित अशा दोन प्रकारचा मशीन आहे. मानवचलित मशीनही स्वस्त, तर स्वयंचलित कडबा कुट्टी यंत्र महागडे असते.

कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits)आहेत.

जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या मदतीने जलद गतीने व खराब न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या मदतीने चारा कट केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.

हे वाचा-  SBI Instant Personal Loan 2025: फक्त 5 मिनिटांत ₹50000 आपल्या बँक खात्यात येथे ऑनलाइन अर्ज करा

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment