व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Ladki Bahin Yojana : ‘या’ पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत 2 मिनिटात करा स्टेटस चेक

राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पाठवला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये अनेक महिलांना मिळाले आहेत. अजूनही ही प्रक्रिया चालू असून येत्या 18. ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना हा लाभ मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही? कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे? हे जाणून घेण्याची प्रक्रिया समजून घेऊ या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी महिलांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. खालील मार्गदर्शकात, आपण संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

बँकेला आधार संलग्न असणे गरजेचे

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पात्र असूनदेखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सिडिंग स्टेटस जाणून आणि तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे.

हे वाचा-  Bharat pe Loan 101% Instant Personal Loan: आता खराब सिबिलवरही घ्या ₹60000 चे लोन

बँक सिडिंग स्टेटस कसे तपासावे

बँक सिडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

  • आधार लिकिंग स्टेटस’ वर क्लिक करा ‘आधार सर्व्हिसेस’ अंतर्गत तुम्हाला ‘आधार लिकिंग स्टेटस’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.‘बँक सिडिंग स्टेटस’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवी विंडो उघडेल. यामध्ये ‘बँक सिडिंग स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.
  • आता, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा टाकून लॉगिन करावं लागेल.ओटीपी द्वारे प्रमाणीकरण.
  • लॉगिन करण्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचं UIDAIच्या संकेतस्थळावर लॉगिन होईल.

कसे मिळणार पैसे

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : केंद्र सरकारच्या विविध योजनेतील रकमेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेतील रक्कम देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीनं थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.तुम्ही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाचे स्टेटस Aprovel असेल तर तुमच्या खात्यात या योजनेचे हप्ते जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे हप्ते तुमचे डीबीटी स्टेटस सक्रीय (DBT Active) असेल तरच मिळेल. ज्या महिलांचे डीबीटी स्टेटस निष्क्रीय असेल (DBT Inactive) त्या महिलांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार नाही.

हे वाचा-  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर झाला की रद्द ? कुठं चेक करायच ? पहा संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

2 मिनिटात करा स्टेटस चेक ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check)

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलाय त्या सर्वांना डीबीटी स्टेटस फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करता येईल. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्पुटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तात्काळ हे स्टेट चेक करु शकता. त्यासाठी आम्ही सांगितलेली प्रोसेस क्रमवार पद्धतीनं (स्टेप बाय स्टेप) फॉलो करा.

बँकेला आधार संलग्न असणे गरजेचे

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पात्र असूनदेखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सिडिंग स्टेटस जाणून आणि तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment