व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडकी बहिण योजना: लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

योजना परिचय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी जाहीर

योजनेचा उद्देश: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे.

यादी पाहण्याची प्रक्रिया

ऑनलाईन यादी कशी पाहावी:

  • तुमच्या जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लॉग इन करा.
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी’ लिंकवर क्लिक करा.
  • विविध वॉर्डनुसार यादी पीडीएफ स्वरूपात अपलोड केलेल्या आहेत.
  • आपल्या वॉर्डच्या यादीतील पीडीएफ फाईल डाउनलोड करून आपले नाव तपासा.

महत्त्वाच्या तारा

लाडकी बहिण योजनेचा लाभ:

  • प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
हे वाचा-  Nari Shakti doot app status: अर्ज स्थिती तपासण्याची संपूर्ण माहिती

यादी जाहीर झाल्यानंतर

ऑफलाइन यादी पाहण्याची प्रक्रिया:

  • गावात दर शनिवारी समितीमार्फत लाभार्थी यादी वाचन होणार.
  • ग्रामपंचायत कार्यालयात याद्या उपलब्ध असतील.

विशेष सूचना

सुधारणा प्रक्रिया:

  • ॲपमध्ये चुकीची माहिती असल्यास ‘edit Form’ पर्याय वापरून सुधारणा करा.
  • अर्जात सुधारणा एकदाच करता येईल, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती अद्ययावत करा.

लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री लाडकी Ladki Bahin First Installment बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

हे वाचा-  १५ सर्वोत्तम ऑनलाइन पैसा कमावणारे गेम - महिन्याला कमवा लाखों २०२४

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना धाराशिव महानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम धाराशिव ‌‌जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला धाराशिव महानगरपालिकेच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment